Accidnet | मालेगावमध्ये एसटी बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू, 20-25 जण गंभीर जखमी | ABP Majha
एसटी बस आणि रिक्षामध्ये झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्या झाला आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाले आहे. मालेगाव-देवळा रोडवरील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात हा भीषण अपघात घडला आहे. ही दोन्ही वाहनं थेट विहिरीत कोसळली आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.