ABP News

Malegaon Amravati Violence : हिंसाचार रोखणाऱ्या मालेगाव आणि अमरावती पोलिसातील रणरागिणी

Continues below advertisement

त्रिपुरातल्या घटेनेचे पडसाद कालपासून महाराष्ट्रातल्या अनेक भागात दिसले मालेगाव, नांदेड, अमरावती या ठिकाणीतर निघालेल्या मोर्चांना हिंसक वळण लागलं... सध्या या सर्व ठिकाणी स्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे.. हे नियंत्रण मिळवताना पोलिसांमधील रणरागिणी आघाडीवर होत्या.. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या अनेक व्हिडीओमध्ये पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांनी आघाडीवर पाय रोवून उभं राहत जमाव नियंत्रित केला. काल मालेगावात पोलीस उपाधीक्षक लता दोंदे यांनी हिंसक झालेल्या जमावाला नियंत्रित करण्यात मोलाची भूमिका बजावली तर आज अमरावतीत, पोलीस निरीक्षक निलीमा आरज या जमाव नियंत्रित करताना आघाडीवर होत्या.. अनेक दंगलखोरांना त्यांच्या काठीचा प्रसाद मिळाला. माझाचा या रणरागिणींच्या धैर्याला सलाम

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram