Majha Vitthal Majhi Wari : माझा विठ्ठल माझी वारी : संत ज्ञानोबांची पालखी वेळापूरमध्ये : ABP Majha
Continues below advertisement
Majha Vitthal Majhi Wari : माझा विठ्ठल माझी वारी : संत ज्ञानोबांची पालखी वेळापूरमध्ये : ABP Majha
वेळापुर ते पंढरपूर मार्गावर दसुर पाटी पशी खजलेला पालखी मार्गाची दुरुस्ती पूर्ण .. 12 मीटर उंचीच्या भराव जवळ हा मार्ग खचू लागल्यावर प्रशासनाने हा रस्ता उकरून ठेकेदाराकडून पुन्हा नव्याने बनवून घेतला आहे .. परवा दिवशी दोन्ही पालखी सोहळे येथून जाणार असून आता हा मार्ग पूर्ण झाला आहे
Continues below advertisement