Majha Vitthal Majhi Wari : काय आहे नीरा स्नानाचं महत्त्व ?
Majha Vitthal Majhi Wari : काय आहे नीरा स्नानाचं महत्त्व ?
हेही वाचा :
देशात पावसाने सरासरी गाठली, आतापर्यंत देशात २०१ मिमी पावसाची नोंद, येत्या काही दिवसांमध्ये मान्सून दमदार बरसेल, हवामान खात्याचा अंदाज.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून पावसाची रिपरिप , अंधेरी, जुहू, जोगेश्वरी परिसरात पावसाचा जोर जास्त.
विदर्भात पावसाची हुलकावणी, 16 टक्के पावसाची तूट, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यात तूट अधिक.
भंडारदरा धरणाचा पाणीसाठा २० टक्क्यांवर, गेल्या ३ ते ४ दिवसांपासून भंडारदरा धरण परिसरात पाऊस, सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरण परिसरातील अनेक छोटे-मोठे धबधबे प्रवाहित.
नवी मुंबईच्या पनवेल आदई , सुकापूर भागातील सोसायट्या आणि घरात शिरलं पाणी, परिसरात कमरेएवढं पाणी साचलं, रस्ते जलमय,वाहनं बंद पडल्याने प्रवाशांचे हाल
नवी मुंबईतील पनवेल परिसरात मुसळधार पाऊस, कळंबोली परिसरातील रस्ते पाण्याखालीस, रस्त्यावर गाड्या अडकल्या, परिवहन बस बंद पडल्यानं रहिवाशांचे हाल.
पनवेलमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस, आदई, सुकापूर भागातील रस्ते पाण्याखाली, अनेकांच्या घरात शिरलं पाणी.
कोकणात समाधानकारक पाऊस कोसळत असल्यानं शेतीच्या कामांना वेग, कोकणातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील, हवामान खात्याचा अंदाज.