Majha Maharashtra Majha Vision | शिक्षणमंत्री म्हणून शिक्षण भरतीबाबत प्रयत्न करतेय - वर्षा गायकवाड
Continues below advertisement
मुंबई : गेल्या सरकारपासून प्रलंबित असलेल्या शिक्षण भरतीवरही त्यांनी आपलं मत मांडलं. शिक्षक भरतीबाबत प्रयत्न सुरु आहेत, असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्यात आणि देसात 31 ऑगस्टपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मात्र सप्टेंबरमध्ये कोरोनाची परिस्थितीत सुधार होईल आणि जनजीवन सुरळीत होईल आणि शाळाही सुरु होतील अशी अपेक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. तसेच शाळा सुरु झाल्यानंतर सर्वोतपरी काळजी घेणेही मोठी जबाबदारी असणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Varsha Gaikwad Interview Maharashtra Education Varsha Gaikwad Education Minister Majha Maharashtra Majha Vision Education System