Majha Maharashtra Majha Vision 2020 | चंद्रकांतदादांचा जन्म हिमालयात जाण्यासाठी : हसन मुश्रीफ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोल्हापुरातील एखाद्या आमदाराने राजीनामा देऊन मी निवडणूक लढवली तर मी तेथून निवडून येऊन दाखवेल. निवडून नाही आलो तर हिमालयात जाईल. या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर बोलाताता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं की, कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नाही, त्यामुळे कुणी राजीनामा द्यायचा प्रश्न नाही. आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत, त्यामुळे त्यांनी येथून निवडणूक लढवली तर त्यांचा डिपॉझिट जप्त होईल. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचा जन्म हिमालयात जाण्यासाठी झाला आहे, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते.