Majha Vision 2020 | चंद्रकांत पाटील मागच्या दरवाजाने आले आणि आमदार झाले : गुलाबराव पाटील

Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आजपर्यंत मंत्रालय कुठे होते हे माहित नव्हते या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर बोलतांना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की, 'चंद्रकांत पाटील हे मागच्या दरवाजाने मंत्रालयात आले आणि आमदार झाले', अशी टीका पाटील यांनी केली. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram