Majha Impact | जालना जिल्ह्यातील 'मृ्त्यूची विहीर', विहिरीजवळ बॅरिकेट्स लावण्याच काम सुरु
काल विहिरीत कोसळून ठार झालेल्या अपघाताची बातमी एबीपी माझा ने लावून संबंधित अपघाताची कारणे एबीपी माझाने उजेडात आणली, याच बातमीची दखल घेत संबंधित कंपनीने तातडीचा उपाय म्हणून त्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स लावण्याचे काम सुरू केलंय