Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 9 October 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 9 October 2024 : ABP Majha

आजच्या महत्वाच्या बातम्या.. 

महायुतीच्या जागावाटपात भाजपच्या अटी? जागा हवी तर जिंकण्याच्या क्षमतेचा उमेदवार सांगा, मगच मतदारसंघ.. १५५ पेक्षा जास्त जागांसाठी भाजप ठाम, तर शिंदे गटाला ६० पेक्षा जास्त जागा
आपली राजकीय भूमिका कोणाला दुखवायची नव्हती, जो निर्णय घेतला तो पवार साहेबांना सांगून आणि संमतीनेच.. बारामतीतल्या डॉक्टर मेळाव्यात अजित पवारांची स्पष्टोक्ती
राज्याला आज मिळणार १० नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं... १० पैकी ५ महाविद्यालयं एकट्या विदर्भात, पंतप्रधान मोदी करणार ऑनलाईन उद्घाटन
पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात सात हजार सहाशे कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन करणार, कार्यक्रमाला मोदी राहणार ऑनलाईन उपस्थित
हरियाणातील पराभवावरून काँग्रेसला सामनातून टोले, मित्र पक्षांना दूर ठेवल्यामुळे फटका बसल्याचं सामनाचं विश्लेषण, इंडिया आघाडीसाठी बरं चित्र नसल्याचं नमूद

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram