ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 24 October 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 24 October 2024

आदित्य ठाकरे वरळीत, जितेंद्र आव्हाड कळव्यात, जयंत पाटील इस्लामपूरमध्ये तर इंदापुरात हर्षवर्धन पाटलांसह विविध पक्षांचे उमेदवार आज भरणार अर्ज

अनेक उमेदवार शक्तिप्रदर्शनासह भरणार अर्ज,  सर्वाधिक उमेदवार एकाच दिवशी अर्ज भरणार असल्याने मोठ्या शहरात वाहतूक कोंडीची भीती 

कवठेमहांकाळ मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ, भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, रोहित पाटलांविरोधात स्वत: रिंगणात

भाजपची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता, कोणाला संधी मिळणार, कोणाचा पत्ता कट होणार याकडे लक्ष

ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर...कोपरी-पाचपाखडीतून शिंदेंविरोधात केदार दिघे, तर ठाण्यातून राजन विचारे रिंगणात...

विधानसभेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ३८ उमेदवारांची यादी जाहीर, बारामतीतून स्वत: अजित पवार रिंगणात...छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडेंचं तिकीट कन्फर्म...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram