Majha Gaon Majha Jilha : तुमच्या जिल्ह्यातील बातम्या एका क्लिकवर : 6.30 AM माझं गाव माझा जिल्हा

Majha Gaon Majha Jilha : तुमच्या जिल्ह्यातील बातम्या एका क्लिकवर : 6.30 AM  माझं गाव माझा जिल्हा

वडीगोद्रीत हाकेंच्या उपोषणस्थळी तणावाचं वातावरण, मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी

जालन्यात फडणवीस आणि भुजबळांकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा आरोप तर जालन्यातील परिस्थितीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार लक्ष्मण हाकेंचा टोला

महाविकास आघाडीची २८८ जागांवर चर्चा आणि सहमती, संजय राऊतांची एबीपी माझाला एक्स्लुजीव माहिती, कुठल्याच जागेवर मतभेद नाहीत असाही दावा...

एखाद्या समाजाला समोर ठेवून टीका करणार असाल तर चालणार नाही, अजित पवारांनी नितेश राणेंंचं नाव न घेता सुनावलं...तर, महायुतीमध्ये गेलो असलो तर फुले-शाहू-आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही, सुनील तटकरेंचा दावा...

पिंपरीत भाजप आणि राष्ट्रवादीत मोठा बेबनाव, अजित पवारांच्या उमेदवारांचा प्रचार न करण्याचा भाजपचा ठराव..

धारावीतल्या मशिदीचं बेकायदा बांधकाम पाडायला विश्वस्तांनी मागितली ५ दिवसांची मुदत...चिथावणीखोर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू...

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola