सकाळी ७ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 23 September 2024

Continues below advertisement

 ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 23 September 2024

पुढचे मुख्यमंत्री नाना पटोलेच होतील, विदर्भातील काँग्रेस नेत्यांचा बैठकीत सूर. ... तर नागपूर शहरातील सहा जागांपैकी एकही जागा मित्रपक्षाला देऊ नका... काँग्रेस नेत्यांचा पवित्रा

दंगली घडवून निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, तर सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनुसार निवडणुका, राऊतांचाही हल्लाबोल

उमेदवार जाहीर कऱण्याचा कुणालाही अधिकार नाही, श्रीगोंद्यावर दावा सांगणाऱ्या राऊतांची शरद पवारांकडून कानउघाडणी, मविआतील रस्सीखेच चव्हाट्यावर

आमच्यासोबत या, मंत्रिपद देतो, आठवलेंची आंबेडकरांना ऑफर, तर १२ जागांची मागणी करणाऱ्या आठवलेंना ग़डकरींक़डून मिश्किलपणे शास्त्रज्ञांची उपमा

शरद पवार पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच आज कोकण दौऱ्यावर....चिपळूणमधील सावरकर मैदानात सकाळी पवारांची सभा

वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आरक्षण समर्थक पुन्हा आमने सामने, जरांगे आणि हाकेंची एकमेकांवर जोरदार आगपाखड

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram