Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 06:30AM : 20 October 2024 : ABP Majha

Continues below advertisement

महाविकास आघाडीच्या १०० उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता...एकत्रित उमेदवार जाहीर करणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्ररित्या उमेदवार जाहीर करणार याची उत्सुकता...

महायुतीत २६५ पेक्षा जास्त जागांचं वाटप निश्चित...शेवटच्या १० ते १५ जागांवर तिढा असल्याची माहिती...येत्या एक ते दोन दिवसांत निर्णय, शिंदे-फडणवीसांची माहिती...

महायुतीमध्ये २६५ पेक्षा जास्त जागांचं वाटप निश्चित ...तर उर्वरित १० ते १५ जागांवर तिढा असल्याची माहिती... येत्या एक - दोन दिवसात निर्णय घेणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीची ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक...एक-दोन दिवसांत जागावाटप जाहीर करणार असल्याची माहिती...

भाजपाची पहिली यादी आज जाहीर होणार असल्याची शक्यता... 100 नावांची पहिली यादी जाहीर होणार असल्याची महिती

झारखंडमध्ये भाजपाची ६६ जणांची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीत ११ महिलांना उमेदवारी ,माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यासह अनेक नेत्यांना उमेदवारी जाहीर

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ५८ उमेदवार निश्चित झाल्याची माहिती...अल्पसंख्यांक समुदायाचा एकही उमेदवार नाही...२७ उमेदवार निश्चित होणं बाकी...

कालच्या वादानंर नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात पॅचअप...मविआच्या बैठकीनंतर दोघेही हसत हसत कॅमेऱ्याला सामोरे...

छगन भुजबळांना घरातूनच धक्का बसण्याची शक्यता... पुतणे समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती... नांदगावमधूनच   लढण्यासाठी इच्छुक...

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार...येत्या २३ ऑक्टोबर रोजी केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram