Majha Gaon Majha Jilha at 730AM 06 January 2025 माझा गाव, माझा जिल्हा

Continues below advertisement

Majha Gaon Majha Jilha at 730AM 06 January 2025 माझा गाव, माझा जिल्हा

सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांचा प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत खळबळजनक  गौप्यस्फोट, सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलिसांनी 50 लाख आणि नोकरीचा आमिष दिल्याचा आरोप.

बीड हत्या प्रकरणासंदर्भात आज आज सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार,जितेंद्र आव्हाड, वड्डेटीवार, ज्योती मेटे, सुरेश धस, नरेंद्र पाटील, संदीप क्षीरसागर उपस्थित राहणार.

महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धसच जबाबदार असतील, मिटकरींचं वक्तव्य, तर धस यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमकी येत असल्याचाही मिटकरींचा आरोप. 

पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी मिळत असल्याचा अंजली दमानियांचा आरोप, दिवसाला ७०० ते ८०० फोन कॉल येत असल्याचं दमानियांचं वक्तव्य

अंजली दमानियांना सुरक्षा देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी,माझी सुरक्षा काढून घेतली तरी चालेल, पण दमानियांना सुरक्षा द्या, सुळेंचं वक्तव्य.

अंजली दमानियांना सुरक्षा देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी, माझी सुरक्षा काढून घेतली तरी चालेल, पण दमानियांना सुरक्षा द्या, सुळेंचं वक्तव्य.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram