Gayatri Jadhav : 'माझा' इम्पॅक्ट, गायत्री जाधवच्या कुटुंबियांना रोहित पवारांचं मदतीचं आश्वासन
सशस्त्र सेना दलातच्या प्रशिक्षणादरम्यान झालेल्या अपघातानंतर गायत्री जाधव या तरुणीचा मृत्यू झाला... एबीपी माझानं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गायत्री जाधवच्या देवगाव इथल्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. मृत्यूपूर्वी गायत्रीनं आपल्या पत्रात घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याचं म्हटलं होतं. हेच पाहून आमदार रोहीत पवारांनी तीच्या परिवाराला मदतीचं आश्वासन दिलं.
Tags :
Death Family Youth Training Mla Rohit Pawar Accident Devgaon Armed Forces Nationalist Gayatri Jadhav Consolation Visit Reassurance