Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव : 16 June 2024

Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव : 16 June 2024

आजच्या काही महत्वाच्या बातम्या :

सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं विधान, शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा

मोदींच्या राज्यात १८ सभा झाल्या, तर एक रोड शो झाला, मात्र तिथे आमच्या उमेदवाराला फायदा झाला, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा.

खोटं नॅरेटिव्ह तयार केलं या भाजपनं केलेल्या आरोपांना ठाकरेंचं प्रत्युत्तर, मंगळसूत्र चोरणार, नोकऱ्या देणार हे नॅरेटिव्ह खरं होतं का? ठाकरेंचा सवाल

महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ, शिंदेंच्या शिवसेनेचेे आमदार संजय शिरसाटांचा दावा...लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा स्ट्राईकरेट जास्त असल्याचा दावा.. भाजप नेत्यांचा पलटवार 

महाविकास आघाडीत मोठा भाऊ, छोटा भाऊ कोणी नाही, निवडून येण्याची शक्यता असेल त्यांची ती जागा...पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण...

अजित पवारांच्या क्लीनचीटला आक्षेप घेतला नाही,  शिखर बँक घोटाळाप्रकरणी क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंचा मोठा खुलासा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola