Mahim Vidhan Sabha Analysis : माहीममध्ये कोणाचा झेंडा फडकणार? मनसे X शिंदे गट X ठाकरे गट

Continues below advertisement

Mahim Vidhan Sabha Analysis : माहीममध्ये कोणाचा झेंडा फडकणार? मनसे X शिंदे गट X ठाकरे गट
Mahesh Sawant Shivsen UBT Candidate : मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघातून महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. महेश सावंत यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदा सरवणकर यांचं आव्हान असेल. महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसैनिक ते विधानसभेचे उमेदवार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. महेश सावंत सध्या दादर-माहीमचे विभागप्रमुख आहेत.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram