Kolhapur : Mahesh Landge यांचं शहीद जवानांच्या बहिणींसोबत रक्षाबंधन : ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Aug 2021 05:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहीद ऋषीकेश जोंधळे यांच्या कुटुंबासोबत आमदार महेश लांडगे यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. गेल्यावर्षी जम्मू काश्मीरमध्ये ऋषीकेश जोंधळे यांना वीरमरण आलं. ऐन भावबीजेच्या दिवशी कल्याणी यांनी आपल्या भावाला गमावलं. तेव्हापासून कल्याणी यांना सतत आपल्या भावाची उणिव जाणवते. हीच उणिव भरून काढण्यासाठी महेश लांडगे यांनी कल्याणी यांच्या हातून राखी बांधून घेत रक्षाबंधन साजरा केल.