Mahendra Thorve vs Dada Bhuse यांच्यात भांडण; आव्हाड, पटोले, दानवेंची टीका
abp majha web team
Updated at:
01 Mar 2024 06:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघडलेल्या प्रकाराचे दोन्ही सभागृहांमध्ये पडसाद उमटले.. विरोधी आमदारांनी सरकारला धारेवर धरलं, तर खुद्द दादा भुसे आणि अजित पवारांनी असं काहीही घडलं नाही असा दावा केला.