Mahendra Thorve vs Dada Bhuse : दादा भुसे यांनी मुजोरपणाने वागू नये : महेंद्र थोरवे
abp majha web team
Updated at:
01 Mar 2024 06:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदादा भुसे नकारात्मक मंत्री, माझ्या मतदारसंघातलं काम होत नाही हे विचारलं तर माझ्यावर आवाज चढवला, शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंचा आरोप.