Mahendra Thorve Exclusive : मी काय त्यांच्या घरी खायला येत नाही, आमदार थोरवेंची संतप्त प्रतिक्रिया
Continues below advertisement
Mahendra Thorve Exclusive : मी काय त्यांच्या घरी खायला येत नाही, आमदार थोरवेंची संतप्त प्रतिक्रिया विधिमंडळात शिंदे गटाच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाली. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत राडा झाला. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या राड्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. दादा भुसे ॲरोगंट, आमच्यामुळे ते मंत्री आहेत, मी त्यांच्या घरचं खात नाही, असं म्हणत महेंद्र थोरवेंनी दादा भुसेंवर घणाघात केला आहे.
Continues below advertisement