Mahayuti Vs MVA Special Report : महायुती मविआ दोन्हीकडे बंडाचे झेंडे; बंडखोरीला ब्रेक लागणार?
Continues below advertisement
Mahayuti Vs MVA Special Report : महायुती मविआ दोन्हीकडे बंडाचे झेंडे; बंडखोरीला ब्रेक लागणार?
विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली. आता प्रचाराचा धुरळाही उडेल. त्याआधी महायुती आणि मविआ दोघांनाही ब्रेक लावायचाय तो बंडखोरीला. पाहूया कोणकोणत्या मतदारसंघात कुणाकुणाला या बंडखोरांनी टेन्शन दिलंय?
Continues below advertisement