Mahayuit Vidhansabha : महायुतीशी कट्टी? स्वबळाची बट्टी? राज ठाकरेंनी भूमिका बदलली
Continues below advertisement
Mahayuit Vidhansabha : महायुतीशी कट्टी? स्वबळाची बट्टी? राज ठाकरेंनी भूमिका बदलली
परभणी - विधानसभेला महाविकास आघाडीच्या 175 जागा निवडुन येतील राज ठाकरेंनी स्वतः साठी लढायचे आहे का दुसऱ्यांचे मत फोडायसाठी-ते दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी लढत असतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राज ठाकरेंना टोला हसन मुश्रीफ यांनी 165 जागा जिंकणार असल्याचे सांगितले मात्र त्यांना ते माहित आहे का की लोकसभेत जसं भाजपने 400 पार चा नारा दिला होता तसाच विधानसभेला 200 पारचा नारा दिलाय त्यामुळे भाजप हसनमुश्रीफ यांच्या या दाव्या मुळे नाराज असेल असा टोला लगावत जयंत पाटील यांनी राज ठाकरेंच्या 225 जागा लढवण्यावरही भाष्य केले आहे.
Continues below advertisement