Mahayuti Thane Nashik : नाशिकसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही तर ठाण्यासाठी भाजप हट्टी

Continues below advertisement

Mahayuti Thane Nashik : नाशिकसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही तर ठाण्यासाठी भाजप हट्टी ठाणे मतदारसंघातून उमेदवारीसाठी चुरस वाढली.. कारण, भाजपनं दावा सांगितल्यानंतर माजी खासदार गणेश नाईक ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेत.. ठाणे मतदारसंघातून उमेदवारीसाठी गणेश नाईक यांचे पूत्र संजीव नाईक यांनी भेटीगाठी वाढवल्यात.. शिवाय, संजीव नाईकांच्या वाढदिवसाचं निमित्तानं अनेक उपक्रम राबवत मतदारसंघात जनसंपर्क वाढवलाय... पंतप्रधान मोदींच्या मिशन ४०० पारसाठी आपण काम करु अस म्हणत संजीव नाईकांनी उघड भूमिका घेतलीय. ठाणे लोकसभेची जागा शिंदेना मिळण्याची चर्चा असतानाही संजीव नाईकांनी उपक्रम राबवायला सुरुवात केलीय.. त्यामुळे जागा कोणाला मिळणार याकडे उत्सुकता आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram