Mahayuti Special Report :तिकीट जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांचा प्रचार सुरू
Mahayuti Special Report :तिकीट जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांचा प्रचार सुरू महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही जागांवरून अजूनही तिढा कायम आहे. पण इच्छुकांना थांबायला वेळ नाही. त्यांनी उमेदवारी गृहीत धरुन धडाक्यात प्रचार सुरु केलाय. कोण कोण आहेत हे उमेदवार ? पाहुयात