Mahayuti Seat Sharing : जागावाटपाबाबत दिल्लीत महायुतीची बैठक; फडणवीस , शिंदे उपस्थित राहणार

Continues below advertisement

Mahayuti Seat Sharing : जागावाटपाबाबत दिल्लीत महायुतीची बैठक; फडणवीस ,  शिंदे उपस्थित राहणार  महायुतीच्या जागावाटपाबाबत दिल्लीत आज रात्री बैठक, फडणवीस, बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची अमित शाह, जेपी नड्डांसोबत चर्चा, अंतिम निर्णयाची शक्यता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram