Mahayuti Seat Distribution : महायुतीकडून 283 जागा जाहीर, भाजपच्या 152 जागा जाहीर

Continues below advertisement

Mahayuti Seat Distribution : महायुतीकडून 283 जागा जाहीर, भाजपच्या 152 जागा जाहीर
हे ही वाचा...
गपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघाचा सस्पेन्स अखेर संपला आहे... उमरेड मध्ये भाजपचा उमेदवार राहील की शिंदेंच्या शिवसेनेचा असा प्रश्न गेले काही दिवसांपासून कायम होता...  मात्र आज भाजपने उमरेड विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार सुधीर पारवे यांना उमेदवारी देऊन उमरेड मध्ये भाजपचाच उमेदवार राहील हे स्पष्ट केले आहे...   लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातून महायुतीने काँग्रेसचे उमरेड चे तत्कालीन आमदार राजू पारवे यांना शिवसेनेत घेत उमेदवारी दिली होती...   मात्र राजू पारवे निवडणुकीत पराभूत झाले.. तेव्हापासून ते उमरेड मधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून इच्छुक होते...   तर दुसऱ्या बाजूला भाजपचे सुधीर पारवे या मतदारसंघातून इच्छुक होते...  एकनाथ शिंदे यांनी उमरेड विधानसभा मतदारसंघ साठी खूप जोर लावला होता...   मात्र अखेरीस उमरेड ची जागा महायुतीच्या जागा वाटपात भाजपच्याच वाट्यात आली आहे....   त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा क्षेत्रांपैकी रामटेक वगळता सर्व 11 मतदारसंघात भाजपची उमेदवार आहेत....

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram