Sanjay Shirsat : महायुतीच्या जागावाटपाच्या बैठका उद्यापासून सुरू होणार : संजय शिरसाट
जयदीप मेढे
Updated at:
18 Sep 2024 01:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Shirsat : महायुतीच्या जागावाटपाच्या बैठका उद्यापासून सुरू होणार : संजय शिरसाट
महायुतीच्या जागावाटपाच्या बैठका उद्यापासून सुरू होणार, पुढील ८ दिवसांत महायुतीच्या काही नावांची घोषणा होईल, संजय शिरसाट यांची माहिती.
पुढील 8 दिवसात महायुतीच्या काही नावांची घोषणा . उद्या पासून बैठक सुरू होईल. संजय सिरसाट उद्या बैठकीला सुरुवात होणार आहे अजित पवार, एकनाथ शिंदे, आणि फडणवीसांमध्ये पहिली बैठक होईल