TOP 100 Headlines : 10 AM : 18 OCT 2025 : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha
Continues below advertisement
जळगाव (Jalgaon) आणि बुलढाण्यामध्ये (Buldhana) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे. आमदार किशोर पाटील (Kishore Patil), मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) आणि संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. 'बुलढाण्यामध्ये आपणच मोठा भाऊ,' असे वक्तव्य शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. जळगावच्या पाचोरा मतदारसंघात शिंदे सेनेचे आमदार किशोर पाटील आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने युतीमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, दिवाळी आणि छठ पूजेमुळे विमान प्रवास महागला असून, मुंबई-लखनऊ प्रवासासाठी पाचपट जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तसेच, अमरावतीत २१ हजार रुपये किलोची सोन्याची मिठाई चर्चेचा विषय ठरली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement