Mahayuti on Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे विक्रमी मतांनी विजयी होतील - महायुती
Continues below advertisement
Mahayuti on Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे विक्रमी मतांनी विजयी होतील - महायुती शिंदेंच्या शिवसेनेतल्या श्रीकांत शिंदेंची उमेदवारी आज भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली.. कल्याणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचाच श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला विरोध होता.. पण आता थेट फडणवीसांनीच उमेदवारी जाहीर करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.
Continues below advertisement