Ajit Pawar Delhi Meeting | राज्यात 7 कॅबिटने, 2 राज्यमंत्रिपदासाठी अजितदादा आग्रही
Continues below advertisement
Ajit Pawar Delhi Meeting | राज्यात 7 कॅबिटने, 2 राज्यमंत्रिपदासाठी अजितदादा आग्रही
इकडे गृहखात्यावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चढाओढ सुरू आहे तर तिकडे आपल्या पदरात महत्त्वाची खाती पडावी म्हणून अजित पवार दिल्लीत ठाण मांडून आहेत.. मात्र अजून त्यांची अमित शाहाशी भेट झालेली नाहीय.. अर्थमंत्री राष्ट्रवादीकडेच राहावं, मंत्रिमंडळात ७ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रिपदासाठी अजित पवार आग्रही आहेत. तसंच केंद्रात एक कॅबिनेट आणि एका राज्यपाल पदाची देखील अजित पवारांची मागणी आहे. आता या पैकी किती मागण्या पूर्ण होतात.. आणि त्यासाठीच्या चर्चेकरीता अजित पवार आणि अमित शाहांची भेट कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
Continues below advertisement