Mahayuti Meeting : राष्ट्रवादीला कोणत्या जागा देता येतील यावर चर्चा
Continues below advertisement
Mahayuti Meeting : राष्ट्रवादीला कोणत्या जागा देता येतील यावर चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभा निहाय बैठक. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आदि नेते उपस्थित. शिंदेंच्या शिवसेनेला जेवढ्या जागा तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात. छगन भुजबळांची मागणी.
Continues below advertisement