Mahayuti Coordinating Committee : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये 50, 25, 25 प्रमाणात वाटप : सूत्र
Continues below advertisement
विधीमंडळ समित्यांचा फॉर्म्युला ठरला,बैठकीत होणार अंतिम निर्णय, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये ५०, २५, २५ प्रमाणात वाटप-सूत्र, आमदारांच्या संख्येनुसार विधानसभा, विधानपरिषद समित्यांचं वाटप, विधानपरिषद, विधानसभेच्या २८ समित्यांवर नेमणूक होणार, महायुतीची समन्वय समिती दुपारी ३ वाजता नियुक्तीचं पत्र देणार
Continues below advertisement