![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/05/63f014d715741453ef6214f82e9974a71709621763550719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Mahavitaran Worker Protest : वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता
Continues below advertisement
Mahavitaran Worker Protest : वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण, महानिर्मिती व महापारेषण चे कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांकरिता आज रात्रीपासून संपावर जात आहेत.. त्यामुळे वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही...
Continues below advertisement