Mahavitaran : महावितरणने सुरक्षा ठेव रकमेच्या वसुलीसाठीकसली कंबर ;48 लाख वीज ग्राहकांना नोटीस

Continues below advertisement

Mahavitaran : महावितरणने सुरक्षा ठेव रकमेच्या वसुलीसाठीकसली  कंबर ;48 लाख वीज ग्राहकांना नोटीस महावितरणने सुरक्षा ठेव रकमेच्या वसुलीसाठी कंबर कसली आहे. त्यानुसार अद्याप सुरक्षा ठेव रक्कम न भरलेल्या तब्बल 48 लाख वीज ग्राहकांना नोटीस पाठवण्यात आलीय. पुढील एका महिन्यात सदरची रक्कम न भरल्यास संबंधितांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळं वीज ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जातोय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram