Mahavikas Aghadi And Mahayuti : महायुती आणि मविआत मैत्रीपूर्ण लढती होणारच

Continues below advertisement

Mahavikas Aghadi And Mahayuti : महायुती आणि मविआत मैत्रीपूर्ण लढती होणारच
आष्टी मधली महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही लवकरच तोडगा काढू - धनंजय मुंडे..  आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या दोन घटक पक्षांमध्येच मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे कारण यापूर्वी माहिती कडून भाजप तर्फे सुरेश धस यांच्या उमेदवारीची घोषणा झाली होती तसा एबी फॉर्म सुरेश धस यांनी आपल्या उमेदवारी अर्ज सोबत दिला मात्र आज यामध्ये ट्विस्ट आला आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस कडून बाळासाहेब आजबे यांचे नाव आले त्यांनीही राष्ट्रवादीचा एबी फॉर्म आपल्या उमेदवारी अर्ज सोबत भरला म्हणून या ठिकाणी महायुती मध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे मात्र यावर लवकरच तोडगा काढला जाईल असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे - 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram