Diwali Ank Vastav 101 : दिवाळी अंकांच्या दुनियेत....यावेळच्या दिवाळी अंकांची काय आहेत वैशिष्ट्ये ?

Continues below advertisement

Diwali Ank Vastav 101 : दिवाळी अंकांच्या दुनियेत....यावेळच्या दिवाळी अंकांची काय आहेत वैशिष्ट्ये ?
सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा...  आता आचारसंहिता असल्यामुळे सगळेच नियम पाळायचे आहे. आपण नियम पाडणारे लोक आहोत.  ही दिवाळी नवीन वर्ष सुखाचं, समृद्ध , आनंदाचा आणि भरभराटी  जाओ त्यासोबत माझ्या लाडक्या बहिणींचा आनंदाचा जाओ लाडक्या भावाला पण आनंदात जावो...  प्रत्येक कार्यक्रमात आणि काल देखील लाडक्या बहिणींची संख्या खूप होती.. लाडके भाऊ आणि ज्येष्ठ होते आणि सगळेच होते.  मी काही राजकीय बोलू इच्छित नाही..   मी गेल्या दोन सव्वा दोन वर्षांमध्ये या राज्यामध्ये अनेक निर्णय घेतले.  कमी वेळात जलद गतीने निर्णय घेण्याच भाग्यवाला लाभलं आणि तुम्ही मला आमदार केलं म्हणून मी मुख्यमंत्री झालो. त्याच्या सदैव मला गर्व आणि अभिमान आहे.   राज्यात देशात कितीही मोठे मोठे कार्यक्रम असतात...आणि कोपरी ठाण्यात आलो की एक वेगळाच आनंद असतो.  येणारी पुढची दिवाळी देखील १०० पटीने सुखाची आणि समृद्धीची आणि आनंदाची जाईल..  धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित दिवाळी सध्या स्वर दिपावली कार्यक्रमात बोलावलं त्याबद्दल आभारी आहे शुभेच्छा देतो.  सगळ्यांचं आणि कोपरी करांचा मनापासून स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो.  दिवाळीचे फटाके फोडतीलच त्या पुढे देखील लवंग वगैरे फुटतीलच आणि आपला फुटेल आयटेम बॉम्म...  २० तारखेला आपण लक्षात ठेवा बाकीच काय सांगायचं आवश्यकता नाही....२० तारखेला २३ ला मोठी दिवाळी काय म्हणतो देवाची दिवाळी साजरी करायची आहे.  सगळ्यात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram