MahaVikas Aghadi | महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक
महाविकास आघाडी समन्वय समितीची आज होणार बैठक आहे. सीएए, एनआरसी आणि एनपीआर या महत्वाच्या विषयांवर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी राज्यसभा, विधान परिषद निवडणूक यावरही चर्चा होणार आहे.