Mahashivratri Mahadev Temple : राज्यासह देशातील शंकराच्या मंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी
abp majha web team
Updated at:
08 Mar 2024 08:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahashivratri Mahadev Temple : राज्यासह देशातील शंकराच्या मंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात शंकराच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. तर भक्तांकडून शंकराच्या पिंडीला दुग्धाभिषेक करण्यात आला. याशिवाय राज्यभरातील शंकराची मंदिरांना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून विद्युत रोषणाईने मंदिरं उजळून निघाली आहेत.