Mahashivratri Jejuri : खंडेरायाच्या मंदिराला आकर्षक रोषणाई; महाशिवरात्रीचा उत्साह

Continues below advertisement

Mahashivratri Jejuri : खंडेरायाच्या मंदिराला आकर्षक रोषणाई; महाशिवरात्रीचा उत्साह जेजुरीतील खंडेरायाच्या गडावरही महाशिवरात्री साजरी करण्यात येत आहे. मंदिरातील तीन गुप्तलिंग वर्षातून फक्त महाशिवरात्रीलाचा खुली केली जातात. त्यामुळे गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीये. तर खंडेरायाच्या मंदिराला आकर्षक रोषणाईही करण्यात आलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram