Trimbakeshwar Jyotirling Mandir : महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिराला विद्युत रोषणाई
abp majha web team
Updated at:
08 Mar 2024 10:26 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलीय. पहाटे विधीवत पूजा करुन मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. भाविकांची पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. सर्व भाविकांना दर्शन मिळावे यासाठी उद्या रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर राहणार सुरु राहणार आहे. सर्वसामान्य भाविकांना सहज दर्शन मिळावं यासाठी तीन दिवस व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे.