Mahashivaratri 2022 : 'जय जय शिवशंकर'; महाशिवरात्रीनिमित्त Parli Vaijnath मंदिरात भाविकांची गर्दी
Continues below advertisement
Mahashivaratri 2022 : महाशिवरात्रीनिमित्त बीडच्या (Beed) परळी (Parli Vaijnath) येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर सज्ज झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी वैद्यनाथ मंदिराची यात्रा रद्द करण्यात आलीय. केवळ दर्शनासाठी मध्यरात्री बारा वाजल्यापासून मंदिर खुले करण्यात आलंय. तर सायंकाळी सात वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मंदिरात प्रभू वैद्यनाथाची महापूजा पार पडणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आलीय.
Continues below advertisement
Tags :
Mahashivratri Mahashivratri Puja Vidhi Mahashivratri 2022 Mahashivratri 2022 Wishes Mahashivratri 2022 Puja Mahashivratri 2022 Puja Time Mahashivratri 2022 Date Mahashivratri 2022 News Mahashivratri 2022 Images Maha Shivratri 2022 Happy Mahashivratri 2022