Maharashtra winter : Parabhi जिल्हा थंडीने गारठला,जिल्ह्याचे तापमान 10 अंशाखाली : Abp Majha
abp majha web team
Updated at:
20 Dec 2021 11:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागच्या 4 दिवसांपासून परभणी जिल्हा थंडीने गारठला आहे.जिल्ह्याचे तापमान हे 10 अंशाखाली राहत असल्याने सर्वत्र कडाक्याची थंडी पडलीय.आज जिल्ह्याचे तापमान हे 9.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.जिल्ह्यात पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे रात्री बरोबरच सकाळी ही शेकोट्या पेटवाव्या लागत आहेत.सकाळी नागरिक या थंडीचा आनंद ही घेताना दिसून येत आहेत.तर दुसरीकडे ग्रामीण भागातून शहरात येत घरोघरी दूध पोचवणाऱ्या दूध विक्रेत्यांना ही थंडीने चांगलेच गारठून गेलेत.