Maharashtra Winter assembly session 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री प्रथमच प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहे..संध्याकाळी साडेपाच वाजता मंत्रिमंडळ बैठकीलाही मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.