Wheat Rate Hike : गहू महागला, प्रति क्विंटल 600 ते 900 रुपयांची वाढ : ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Nov 2022 08:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून टोमॅटोची आवक वाढल्यानं भाव ८० रुपयांवरून थेट २५ ते ३० रुपयांपर्यंत खाली आलेत. त्यात निर्यातही मंदावली आहे. त्यामुळे दहा दिवसांत भाव जवळपास निम्म्यावर आलेत. टोमॅटोचे दर आणखी गडगडण्याची शक्यता आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय.....