Maharashtra Weather : पुढचे 3-4 दिवस दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज : वेधशाळा

Continues below advertisement

पुढचे ३-४ दिवस दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. काही ठिकाणी हलका आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढच्या ३-४ दिवसांत राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता असल्याचं वेधशाळेनं म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram