Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानात वाढ,10 जिल्ह्यातील तापमान 43 अंशावर : ABP Majha
राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरु असून, दुसरीकडे तापमानातही मोठी वाढ झालीय. राज्यातील जवळपास १० जिल्ह्यांतील तापमान ४३ अंश सेल्सियसच्या पुढे गेलंय. तर अकोल्यात सर्वाधिक ४४.३ अंश सेल्सियसवर तापमानाचा पारा गेलाय.