Maharashtra Weather UPDATE : राज्यात मान्सूनचा मुक्काम वाढला! अजून 15 दिवस पावसाची शक्यता
Continues below advertisement
Maharashtra Weather UPDATE : राज्यात मान्सूनचा मुक्काम वाढणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात अजून 15 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दहा दिवस राज्यातील अनेक भागात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. शाहीन चक्रीवादळानंतर मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असल्याची माहिती मिळाली आहे.
Continues below advertisement