Ajit Pawar : पूरग्रस्तांना पीकविम्याचे पैसे मिळावेत म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील: अजित पवार
Continues below advertisement
महापूरात ज्या-ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांची माहिती घेऊन सर्व शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना पीकविम्याचे पैसे मिळावेत म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
Continues below advertisement