Maharashtra Rain Forecast : पुढचे पाच दिवस राज्यात सर्वत्र चांगला पाऊस बरसणार; हवामान खात्याचा अंदाज

Continues below advertisement

Maharashtra Weather Update :   हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. विभागवार विचारकेला तर काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख आणि उपमहासंचालक डॉ. जयंत सरकार यांनी सांगितला आहे. पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सर्वत्र चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे तर विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस चांगला पावसाची शक्यता आहे. 1 जूनपासून तेआजपर्यंत महाराष्ट्रात सरासरी पाऊस बघायला मिळाला आहे. ज्यात मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram